Sunday, August 17, 2025 05:03:27 AM
सिंधुदुर्गमध्ये दीपक केसरकर यांनी 'राज-उद्धव' चर्चेवर टीका करत उद्धव गटाला मिळणाऱ्या मतांमागे फतव्याचा प्रभाव असल्याचा दावा केला. त्यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावरही प्रश्न उपस्थित केला.
Avantika parab
2025-05-24 18:09:15
दिन
घन्टा
मिनेट